बंधिस्त पाखरांना निळ्या नभात सोडू अज्ञानाच्या साखळ्या ह्या शिक्षणानेच मोडू बंधिस्त पाखरांना निळ्या नभात सोडू अज्ञानाच्या साखळ्या ह्या शिक्षणानेच मोडू
काय विचारतेस तू म्हणून वेड्या तूच दु:ख दिले माझ्या जखमांना लागल्या बेड्या कसा आहे काय विचारते... काय विचारतेस तू म्हणून वेड्या तूच दु:ख दिले माझ्या जखमांना लागल्या बेड्या ...
पुन्हा तेच दिवस लीलया नटले पुन्हा तेच दिवस लीलया नटले
चुकल्याविन का सुधारते मन चुकल्याविन का सुधारते मन
होते सुटका बेड्यातून एकदाच, तुटते बेड्या तेव्हाच होते सुटका बेड्यातून एकदाच, तुटते बेड्या तेव्हाच
उघडले नेत्र जेव्हा स्वप्न हसले गालात उघडले नेत्र जेव्हा स्वप्न हसले गालात